Siddhi Hande
उंदीर हा प्राणी आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतो.
उंदीर मामा हा गणपती बाप्पाचे वाहनदेखील आहे.
उंदीरमामाला मूषक असेही म्हणतात.
उंदीर किती तास झोपतो हे तुम्हाला माहितीये का?
उंदीर दिवसातून १२ तास झोपतो.
उंदीर सलग १२ तास झोपत नाही. तो दिवसातून खूप वेळा झोपतो.
२४ तासात तो अनेकदा छोटी छोटी डुलकी घेतो.
उंदीर हा माणसासारखा रात्री सलग झोपत नाही.