Mountain Climbers Benefits: वजन झपाट्याने कमी करायचं आहे? मग सकाळची सुरुवात माउंटेन क्लाइंबर्सने करा

Shruti Vilas Kadam

कॅलरी बर्न करण्यास मदत

माउंटेन क्लाइंबर्स हा high-intensity व्यायाम असल्याने कमी वेळात चांगल्या प्रमाणात कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

Mountain Climbers | Pintrest

पोटाचे स्नायू मजबूत होतात

हा व्यायाम करताना core muscles सक्रिय होतात. त्यामुळे पोटाचे स्नायू मजबूत आणि शरीराचा balance सुधारण्यास मदत होते.

Mountain Climbers

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत

माउंटेन क्लाइंबर्समुळे हृदयाची गती वाढते. नियमित केल्यास cardiovascular fitness सुधारण्यास मदत होऊ शकते.

Mountain Climbers

पायांचे स्नायू मजबूत होतात

या व्यायामात पायांची सतत हालचाल होत असल्याने thighs, calves आणि glutes या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

Mountain Climbers

शरीराची लवचिकता आणि हालचाल सुधारते

पाय पुढे-मागे हलवल्यामुळे hips आणि legs ची mobility सुधारण्यास मदत होते.

Mountain Climbers

शरीराचा stamina वाढण्यास मदत

नियमित माउंटेन क्लाइंबर्स केल्याने endurance आणि stamina सुधारण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे दैनंदिन कामांमध्येही शरीर अधिक सक्रिय राहते.

Mountain Climbers

सकाळच्या वर्कआउटसाठी उत्तम व्यायाम

हा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नसते. त्यामुळे सकाळी घरच्या घरी workout routine मध्ये सहज समाविष्ट करता येतो.

Mountain Climbers | saam TV

Ginger Milk Benefits: रात्री झोपण्यापूर्वी प्या अद्रकाचं दूध; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Ginger Milk Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा