Shreya Maskar
राजस्थानमधील माउंट अबू हिल स्टेशन पर्यटकांचे आकर्षण आहे.
संध्याकाळी तलावाच्या किनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
बोटिंगचा उत्तम अनुभव तुम्हाला येथे घेता येईल.
माऊंट अबूला टॉड रॉक व्ह्यू पॉइंट देखील आहे.
टॉड रॉक व्ह्यू पॉइंटवरून निसर्गाचा अद्भूत चमत्कार पाहायला मिळतो.
माऊंट अबू येथील दिलवारा जैन मंदिर खूप प्रसिद्ध आहे.
तुम्हाला कमी पैशात माउंट अबूची ट्रीप करायची असेल तर तुम्ही ट्रेनने प्रवास करा.
अबू रोड रेल्वे स्टेशनला उतरून काही वेळातच तुम्ही माउंट अबूला पोहचू शकता.