Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यातील हरिहर गड पर्यटकांचे आकर्षण आहे.
या गडावर चढण्यासाठी तुम्हाला कातळ पायऱ्या पार कराव्या लागतात.
हरिहर गड सह्याद्रीच्या टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे.
हरिहर गड 3676 फूट उंच आहे.
हरिहर गड हा हर्षगड म्हणूनही ओळखला जातो.
हरिहर गड ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
हरिहर गडावर वेताळ मंदिर आहे
हरिहर गडाला पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते