Mouni Roy Photos: मौनीची कतार सफर! सुपर स्टनिंग लूकने चाहते घायाळ

Gangappa Pujari

मौनी रॉय

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy Photos

अभिनयाचा जलवा

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouny Roy New Look | Instagram @imouniroy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy Photos

फॅशन विश्व

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouny Roy New Look

कतार

मौनी रॉय सध्या कतारमध्ये सुट्ट्यांची मजा घेत आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mouny Roy New Look

स्टनिंग लूक

या फोटोंमध्ये मौनीचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे.

Mouny Roy New Look

प्रतिक्रिया

मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Mouny Roy New Look

NEXT: : श्वेता तिवारीच्या ट्रेडिशनल सौंदर्याची जादू; पाहा फोटो

Mouny Roy New Look