Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या ट्रेडिशनल सौंदर्याची जादू; पाहा फोटो

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात सुंदर अन् बोल्ड अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari Photos | Saamtv

लोकप्रियता

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारुन तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

बिग बॉस

त्यानंतर तिने बिग बॉस हिंदीमध्येही भाग घेत ट्रॉफी पटकावली.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari | Saamtv

फोटो, व्हिडिओ

सोशल मीडियावर तिचे,फोटो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.

Shweta Tiwari | Saamtv

हॉट अन् ग्लॅमरस

वयाच्या ४२ व्या वर्षीही ती प्रचंड हॉट अन् ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Saamtv

नवीन फोटो

सध्या श्वेताच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shweta Tiwari | Saamtv

NEXT: पुजाची पहिली वटपोर्णिमा! PHOTO