Mouni Roy: बोल्डनेसचा तडका; मौनीचा कातिलाना अंदाज!

Gangappa Pujari

‘नागिन’

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouny Roy

मौनी रॉय

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy actress | Instagram @imouniroy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

वेगवेगळे फोटो

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Instagram @

धुमाकूळ

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy

वेगवेगळे फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy

मोठा चाहता वर्ग

मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Mouni Roy

नवीन पोस्ट...

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy

NEXT: रकुलची लगीनघाई; खास लूकने वेधले लक्ष

Rakul Preet Singh
येथे क्लिक करा