Mouni Roy Net Worth: मुंबईतील आलिशान घर अन् लक्झरी गाड्या; अभिनेत्री मौनी रॉय आहे 'इतक्या' कोटींची मालकीण

Shruti Vilas Kadam

मौनी रॉय आणि सूरज नांबियार

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचे पती सूरज नांबियार यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. इंस्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो आणि फोटो डिलीज केल्याने अधिकच चर्चा वाढली आहे.

Mouni Roy

40 ते 50 कोटींची संपत्ती

रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉयची एकूण संपत्ती सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. अभिनयासोबत जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि म्युझिक व्हिडिओमधून ती मोठी कमाई करते.

Mouni Roy Photos

मुंबईत आलिशान घर

मुंबईमध्ये मौनीचे आलिशान घर असून त्याची किंमत जवळपास 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. स्मार्ट इंटेरियर आणि लक्झरी सुविधांमुळे तिचे घर अनेकदा चर्चेत राहते.

Mouni Roy

चित्रपटासाठी १ कोटी मानधन

मौनी एका चित्रपटासाठी जवळपास 1 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय, टीव्ही शोच्या प्रत्येक भागासाठी ती लाखो रुपये फी घेते आहे.

Mouni Roy | Instagram

कार कलेक्शन

अभिनेत्रीला महागड्या गाड्यांची विशेष आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज GLS 350D आणि मर्सिडीज-बेंझ ई-क्लास सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

ब्रँड एंडोर्समेंट

ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मौनी मोठी कमाई करते. एका जाहिरातीसाठी ती सुमारे 50 लाख रुपये मानधन घेते, असे विविध रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

Mouni Roy | Saamtv

स्पेस आणि प्रायव्हसी

घटस्फोटाच्या चर्चांवर मौनीने थेट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी तिने आम्हाला स्पेस आणि प्रायव्हसी द्या असे म्हणत वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा पसरवू नका अशी एक पोस्ट सोशल मिडियावर केली आहे.

Mouni Roy | Instagram

Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट चेहऱ्यासाठी रोज सकाळी एका चमचा हे गोड पेय नक्की प्या

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा