Mouni Roy : बाल्कनीत मौनीचं क्यूट फोटोशूट

Ruchika Jadhav

बाल्कनीत फोटोशूट

मौनी रॉय या अभिनेत्रीने नुकतंच बाल्कनीत एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

Mouni Roy | Saam TV

क्रॉप टॉप

सिंपल लूकसाठी तिने यावेळी नॉर्मल क्रॉप टॉप आणि जिन्स परिधान केली आहे.

Mouni Roy | Saam TV

स्टायलीश फोटो

मौनीने या लूकवर सुंदर आणि स्टायलीश फोटोशूट केलं आहे.

Mouni Roy | Saam TV

नागिन मालिका

मौनीला मनोरंजन विश्वात नागिन १ आणि नागिन २ या मालिकेने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

Mouni Roy | Saam TV

पुरस्कार

मौनीला तिच्या कामासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. त्यातील २ पुरस्कार तर नागिन मालिकेतील पात्रासाठीच आहेत.

Mouni Roy | Saam TV

रन

रन हा मौनीचा पहिलाच चित्रपट आहे. तिने या चित्रपटातूनच मोठ्या पडद्यावर धडाकेबाज एन्ट्री केली.

Mouni Roy | Saam TV

वाढदिवस

मौनी २८ सप्टेंबरला तिचा बर्थडे सेलिब्रेट करते. सध्या ती ३८ वर्षांची आहे.

Mouni Roy | Saam TV

Pik Pera Online Registration : पीक पेरा नोंदणी करा आणि नुकसाना भरपाई मिळवा

Pik Pera Online Registration | Saam TV
येथे क्लिक करा.