Motorola Edge 70 भारतात लॉन्च; 50 MP कॅमेऱ्यासह दमदार फीचर्स, वाचा संपूर्ण वैशिष्ट्ये

Sakshi Sunil Jadhav

Motorola Edge 70 लॉन्च

मोटोरोलाने मंगळवार, 10 जून 2025 रोजी भारतात नवीन Motorola Edge 70 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन Edge 60 सीरिजअंतर्गत येतो.

Motorola Edge 70

डिस्प्लेची वैशिष्ट्ये

मोटोरोला Edge 70 मध्ये 6.7 इंच सुपर एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 4,500 nits पीक ब्राइटनेस मिळतो.

Motorola Edge 70 launch India

एचडीआर आणि प्रीमियम क्वालिटी

डिस्प्ले HDR10 प्लस सपोर्टसह येतो आणि Pantone validated असल्याने रंग जास्त नैसर्गिक दिसतात.

Motorola Edge 70 launch India

पाण्यापासून संरक्षण

हा मिड-सेगमेंट फोन IP68 प्लस IP69 रेटिंगसह येतो, त्यामुळे पाणी आणि धुळीपासून उत्तम संरक्षण मिळतं. Corning Gorilla Glass 7i चे संरक्षणही आहे.

Motorola Edge 70 launch India

प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर

मोटोरोला Edge 70 मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन Android 16 आधारित Hello UI वर चालतो.

Motorola Edge 70 price

अपडेट्स आणि AI फीचर्स

कंपनीकडून 3 OS अपडेट्स आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्यात येणार आहेत. फोनमध्ये motoAI 2.0, Google Gemini, Copilot आणि Perplexity सपोर्ट आहे.

Motorola Edge 70 price

कॅमेरा सेटअप

फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा प्लस 50MP अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 50 MP फ्रंट कॅमेरा असून सर्व कॅमेरे 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

Motorola Edge 70 price

बॅटरी आणि चार्जिंग

Motorola Edge 70 मध्ये 5000 mAh बॅटरी असून बॉक्समध्येच 68 W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. याशिवाय 15 W वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट आहे.

Motorola Edge 70 price

किंमत, रंग आणि विक्री

हा फोन 29,999 किंमतीत उपलब्ध असून Pantone Bronze Green, Lily Pad आणि Gadget Gray या रंगांमध्ये येतो. विक्री 23 डिसेंबरपासून Flipkart, Motorola वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर सुरू होणार आहे.

Motorola Edge 70 price

NEXT: Eyelash Growth Care: सुंदर, लांबसडक पापण्यांसाठी फक्त 4 सिंपल टिप्स करा फॉलो

Eyelash Growth Tips
येथे क्लिक करा