Eyelash Growth Care: सुंदर, लांबसडक पापण्यांसाठी फक्त 4 सिंपल टिप्स करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

पापण्यांच्या समस्या

नॅचरली सुंदर, लांबसडक पापण्या सगळ्याच महिलांना आवडत असतात. मात्र काही महिलांच्या पापण्या दिसतच नाहीत. अशांना आता निराश व्हायची गरज नाही.

natural eyelash growth

नॅचरल पद्धत

तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीनेही पापण्या घनदाट करू शकता. जाणून घ्या पापण्यांसाठी पुढील सोप्या टिप्स वापरा.

Eyelash Growth Care

एरंडेल तेलाचा वापर

एरंडेल तेलात फॅटी अॅसिड्स असतात, त्यांनी पापण्यांची वाढ वेगाने होते. झोपण्याआधी कापसाच्या काडीने पापण्यांवर तेल लावा.

Eyelash Growth Care

नारळाचे तेल

नारळाच्या तेलाने पापण्या मजबूत होतात. गळण्याची समस्या कमी होते. आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा वापर फायदेशीर ठरतो.

Eyelash Growth Care

अॅलोवेरा जेल लावा

अॅलोवेरा जेल पापण्यांना पोषण देतो आणि नैसर्गिक चमक आणतो. रात्री लावून सकाळपर्यंत तसेच असूद्यात.

Eyelash Growth Tips

डोळ्यांचा मेकअप नीट काढा

मेकअप न काढता झोपल्याने पापण्या गळतात. सौम्य मेकअप रिमूव्हरचा वापर करा.

Eyelash Growth Tips

व्हिटॅमिन-ई कॅप्सूल

व्हिटॅमिन-ई तेल पापण्यांची वाढ सुधारते आणि त्यांना बळकटी देते. त्यामुळे तुम्ही या क‌ॅप्सूलचा वापर करू शकता.

Eyelash Growth Tips

पौष्टीक आहार घ्या

प्रथिने, बायोटिन, लोह आणि जीवनसत्त्वे असलेला आहार पापण्यांच्या वाढीस मदत करतो. डोळे वारंवार चोळल्याने पापण्या कमजोर होतात आणि तुटतात.

Eyelash Growth Tips

मस्करा वापरणे टाळा

दररोज मस्कारा लावल्याने पापण्या कोरड्या आणि कमकुवत होऊ शकतात. याच सोबत तुम्हाला योग्य झोप पुरेशी असते.

Eyelash Growth Tips

NEXT: Nagpur Winter Tourism: गर्दीपासून लांब, निवांत ट्रिप! नागपूरजवळील या Hidden ठिकाणी घ्या गुलाबी थंडीची मज्जा

Nagpur Winter Tourism | google
येथे क्लिक करा