Sindhudurg Tourism : जोडीदारासोबत तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ, 'हे' ठिकाण सिंधुदुर्गच्या सौंदर्यात भर घालते

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मोती तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.

Lake | yandex

निसर्ग सौंदर्य

मोती तलाव पर्यटकांसाठी एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे, जिथे हिवाळ्यात, पावसाळ्यात सुखद वातावरण अनुभवता येते.

Lake | yandex

मोती तलाव

मोती तलाव सावंतवाडीच्या भोसले राजघराण्याने बांधला होता. मोती तलाव येथील स्थानिक लोकांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे.

Lake | yandex

सांस्कृतिक कार्यक्रम

मोती तलावाच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होतात. परदेशी पर्यटकांना देखील मोती तलावाचे आकर्षण आहे.

Lake | yandex

कारंजे

सावंतवाडी येथील मोती तलावाच्या परिसरात एक मोठा संगीत कारंजा उभारण्यात आला आहे.

Lake | yandex

संध्याकाळ

स्थानिक लोक मोती तलावाकाठी संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला येतात. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट देखील करू शकता.

Lake | yandex

सूर्यास्त

येथे संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. मोती तलावासारख्या जलस्रोतांच्या परिसरात पाणमांजरांसारखे वन्यजीव आढळतात

Lake | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Lake | yandex

NEXT : वीकेंडला करा फॅमिली ट्रिप, पुण्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Pune Tourism | yandex
येथे क्लिक करा...