Mother's Day Special : मुलांनो आईसाठी खास बनवा 'हा' पदार्थ, नात्यात वाढेल गोडवा

Shreya Maskar

रवा केक साहित्य

रवा केक बनवण्यासाठी रवा, दूध, पिठीसाखर, दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तूप आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Rava Cake Ingredients | yandex

रवा

रवा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Rava | yandex

साखर

आता एका बाऊलमध्ये तूप, साखर आणि दही टाकून चांगले मिक्स करा.

Sugar | yandex

बारीक रवा

त्यानंतर मिश्रणात बारीक रवा घाला.

Fine rava | yandex

बेकिंग सोडा

र‌वा मिक्स झाल्यावर यात दूध, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाका.

Baking soda | yandex

तूप

आता बेकिंग ट्रेला तूप लावून त्यात तयार सारण टाकून सेट करा.

Ghee | yandex

ड्रायफ्रूट्स

वरून यावर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाका.

Dried fruits | yandex

केक बेक करा

४० ते ४५ मिनिटे रवा केक ओव्हनमध्ये बेक करून घ्या.

Bake the cake | yandex

NEXT : परफेक्ट मऊ बाजरीची भाकरी कशी बनवाल? फक्त वापरा 'ही' सिंपल ट्रिक

Bajrichi Bhakri | yandex
येथे क्लिक करा...