Mothers Day Special : तुमच्याही आईला फिरायला आवडतं? मदर्स डेला 'या' ५ बजेट फ्रेंडली ठिकणी नक्की घेऊन जा

Alisha Khedekar

मदर्स डे स्पेशल

१० मे रोजी देशभरात मातृदिन (Mothers Day ) साजरा केला जातो. हा दिवस आनंदित घालवण्यासाठी तुमच्या आईला जगातील बेस्ट ठिकाणी फिरवा.

Mother’s Day special travel gift ideas for mom | Google

ऋषिकेश

ऋषिकेशमधील गंगेचा किनारा आणि आध्यात्मिक वातावरण आईला मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देऊ शकते.

Rishikesh Uttarakhand Best solo travel destinations | Google

वाराणसी

वाराणसीतील घाट, आरती आणि धार्मिक वातावरण आईसाठी भावनिक आणि भक्तिमय प्रवासाचा सुंदर अनुभव ठरू शकतो.

Uttar Pradesh Varanasi Best solo travel destinations | Google

उदयपूर

तलाव, राजवाडे आणि सुंदर संस्कृतीमुळे उदयपूर तुमच्या आईला खास आणि आलिशान अनुभव देऊ शकतो.

Rajsthan Udaipur Best solo travel destinations | Google

मुन्नर

चहाचे मळे, धुक्याने भरलेले डोंगर आणि शांत वातावरण आईला आराम आणि ताजेपणाची अनुभूती देतात.

Kerala Munnar Best solo travel destinations | Google

शिलाँग

महिलांसाठी सुरक्षित मानले जाणारे शिलाँग आईसाठी निसर्गरम्य आणि निवांत प्रवासाचे उत्तम ठिकाण आहे.

shillong Best solo travel destinations | Google

आईला मिळेल स्वतःसाठी वेळ

घरकामातून थोडा विरंगुळा मिळाल्याने आईला स्वतःसाठी वेळ घालवण्याची आणि नव्या आठवणी तयार करण्याची संधी मिळते.

Mother’s Day special travel gift ideas for mom | Google

निसर्गासोबत खास क्षण

डोंगर, तलाव आणि हिरवाईने भरलेली ठिकाणे आईच्या मनाला शांतता आणि आनंद देणारी ठरतील.

Spiritual and relaxing travel destinations for mothers | Google

NEXT : उन्हाळ्यात मडक्यात पाणी पिताय? थांबा त्यापूर्वी 'हे' आधी करा

MUST KNOW TIPS TO KEEP CLAY POT WATER COOL AND FRESH IN SUMMER | Google
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यात पाणी पिताय? थांबा त्यापूर्वी 'हे' आधी करा