लग्न झालेल्या मुलीला या 5 गोष्टी कधीच गिफ्ट देऊ नका, प्रत्येक आईला माहित असायला पाहिजे

Manasvi Choudhary

आई आणि मुलीचे नाते

आई आणि मुलीचे नाते हे जगतातले सर्वात सुंदर, जिव्हाळ्याचे आणि पवित्र नाते मानले जाते.

Mother - Daughter Relationship Tips | Ai

आईने मुलीला कोणत्या वस्तू देऊ नये?

आई आपल्या लेकीला तिच्या आवडीच्या विविध वस्तू, कपडे, दागिने भेट देत असते. मात्र तुम्हाला माहितीये का? अशा काही वस्तू मुलीने आईला कधीच देऊ नये.

Mother - Daughter Relationship Tips | Ai

रुमाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे

वास्तुशास्त्रानुसार आईने मुलीला कधीही रुमाल भेट देऊ नये. असे मानले जाते की रुमाल भेट दिल्याने नात्यात वाद होऊ शकतो.

Handkerchief or White Clothes | yandex

धारदार वस्तू

सुरी, कात्री, कैची किंवा इतर कोणतीही धारदार गोष्टी आईने मुलीला भेट म्हणून देऊ नये.

Sharp Objects like Knives or Scissors | Googal

मीठ

मीठ कधीही तुमच्या मुलीला भेटवस्तू म्हणून देऊ नका यामुळे मुलीच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

salt

पर्स

आईने मुलीला पैशांची पर्स किंवा पाकिट कधीही देऊ नये कारण आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.

wallet vastu tips

घड्याळ

जरी घड्याळ हे एक स्टायलिश गिफ्ट मानले जात असले, तरी वास्तू शास्त्रानुसार घड्याळ भेट देणे चुकीचे आहे यामुळे चांगल्या आणि वाईट वेळेचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Clock or Watch

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: बॅड कोलेस्ट्रॉल आणि हॉर्ट हेल्दी ठेवण्यासाठी सकाळी प्या हे 4 ड्रिंक्स

येथे क्लिक करा...