IPL 2024: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे

ipl | yandex

विजय

पहिल्या सामन्यात चेन्नईने विजयाचं खातं उघडलं आहे

csk | yandex

रेकॉर्ड

या सामन्यात विराट कोहलीने १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत

virat kohli | yandex

विराट कोहली

विराट कोहलीने टी -२० क्रिकेटमध्ये १२०१५ धावा केल्या आहेत

virat kohli | yandex

रोहित शर्मा

रोहित शर्माने १११५६ धावा केल्या आहेत

rohit sharma | yandex

शिखर धवन

शिखर धवनने ९४६५ धावा केल्या आहेत

shikhar dhawan | yandex

सुरेश रैना

सुरेश रैनाने ८६५४ धावा केल्या आहेत

suresh raina | yandex

केएल राहुल

तर केएल राहुलने ७०६६ धावा केल्या आहेत

kl rahul | yandex

NEXT: बिग हिटर्स! IPL च्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज

Yashasvi jaiswal | yandex