कोमल दामुद्रे
नागपूरला संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. हे मुंबई-पुण्यानंतर तिसरे शहर आहे.
जर या ठिकाणी बजेटमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर या ठिकाणांना भेट द्या
गोरेवाड तलाव हे पिकनिक स्पॉट आहे. नागपूर शहराला पाणीपूरवठा या ठिकाणाहून होतो.
महाराष्ट्रातील नागपूर येथे २००८ साली बांधले गेलेले विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे न्यू व्हीसीए म्हणून सुद्धा ओळखले जाते.
नागपूर पासून काही अंतरावर रामटेक मंदिर डोंगररांगांवर वसलेले आहे. येथील आजूबाजूचे दृश्य विहंगमय आहे.
अनेक राइड्ससह क्रेझी कॅसल अॅक्वा पार्क वॉटर पार्क हे पर्यटकांना आकर्षित असते. येथे गर्दी पाहायला मिळते.
नागपूर शहर हे तलावांचे माहेरघर आहे. या तलांवाच्या यादीतील एक नाव खिंडसी तलाव. जे शहराच्या मध्यभागी सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे.