Manasvi Choudhary
मुंबईच्या जवळपास अनेक धबधबे आहेत. पावसाळ्यात पर्यटक येथे भेट देतात.
जर तुम्ही देखील विंकेडला पावसाचा आनंद घेण्याचा प्लान करत असाल तर कर्जतजवळील या धबधब्याला नक्की भेट द्या.
मोहिली धबधबा हा आकर्षण पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
पावसाळ्यात निर्सगाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असले तर पर्यटक येथे भेट देतात.
कर्जत रेल्वेस्थानकापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर मोहिली धबधबा आहे.
उल्हास नदी ओलांडून या डोंगरातून जाण्याचा मार्ग या धबधब्याला आहे.