Manasvi Choudhary
चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. सोनालीने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय सादर केला आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयानेच नाही तर फॅशननेदेखील वेडं लावलं आहे.
सोनाली कुलकर्णीने लेटेस्ट साडीतील फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांनी सौंदर्याचं कोतुक केलं आहे.
सोनालीने जांभळ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. यावर मोकळे केस आण हलकासा मेकअप असा लूक केला आहे.
कानात झुमके, डोळ्यात काजल सोनालीचं सौंदर्य फारच सुंदर दिसत आहे.
दोन दशकांहून अधिक काळ गाजवणाऱ्या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे तिचे फोटो तुफान व्हायरल होतात.