Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीत विदुला चौघुलेने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे विदुला चर्चेत असते.
टेलिव्हिजन अभिनेत्री विदुला चौघुलेने तिच्या नवीन फोटोशूटमुळे लक्ष वेधले आहे. तिचं सौंदर्य सुंदर आहे.
विदुलाचे इन्स्टाग्रामवर असंख्य फॉलोअर्स आहेत. विदुला केवळ अभिनयामुळेच नाही तर तिच्या फॅशनमुळे ट्रेंडमध्ये आहे.
विदुलाने शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. मोकळ्या केसांसह विदुलाने हलकासा मेकअप केला आहे.
विदुला या फोटोशूटमध्ये हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून नेटकरी देखील लाईक्स आणि प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या विदुलाच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.