Manasvi Choudhary
'बिग बॉस मराठी 5' या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर.
जान्हवी किल्लेकर तिच्या सौंदर्याने देखील प्रकाशझोतात असते. तिचे नवनवीन फोटो व्हायरल होतात.
या फोटोशूटसाठी जान्हवीने खास निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिने मराठमोळ्या अंदाजात लूक केला आहे.
साडीवर तिने ज्वेलरीसह हलकासा मेकअप आणि केसांची स्टाईलने लूक पूर्ण केला आहे. जान्हवीच्या फोटोंनी चारचाँद लावले आहेत.
जान्हवीच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे देखणे रूप खरचं चाहत्यांना मोहात पाडत आहे.
जान्हवीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं कोतुक केलं आहे.