केवळ अभिनयातच नाही तर शिक्षणातही अग्रेसर Bhagyashree Mote

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

भाग्यश्री मोटे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Bhagyashree Mote | Instagram

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत लोकप्रिय आहे.

Bhagyashree Mote | Instagram

मोठा चाहतावर्ग

भाग्यश्री मोटेने मालिका आणि सिनेमामधून दमदार चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram

अभियाची छाप उमटवली

भाग्यश्री केवळ मराठीच नव्हे तर, दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अभिनयाची छाप उमटवली आहे.

Bhagyashree Mote | Instagram

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instagram

अर्थशास्त्रात पदवी

भाग्यश्रीने अर्थशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेतले आहे.

Bhagyashree Mote | Instagram

मालिका

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली अभिनेत्री भाग्यश्रीने 2013 मध्ये देवों के देव महादेवमधून तिचा प्रवास सुरू केला

Bhagyashree Mote | Instagram

NEXT: Apurva Gore: 'आई कुठे काय करते' मधल्या अभिनेत्रीला ओळखलात का?

Apurva Gore | Instagram/ @apurvagore