Apurva Gore: 'आई कुठे काय करते' मधल्या अभिनेत्रीला ओळखलात का?

Manasvi Choudhary

आई कुठे काय करते

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Apurva Gore | Instagram/ @apurvagore

जन्म

अपूर्वाचा जन्म २५ मार्च १९९६ रोजी चंद्रपूर, महाराष्ट्रात झाला.

Apurva Gore | Instagram/ @apurvagore

शिक्षण

अपूर्वाने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Apurva Gore | Instagram

अभिनयाची आवड

अपूर्वाला कॉलेजमध्ये असतानाच अभिनयाची आवड होती.

Apurva Gore | Photoshoot

नाटक

कॉलेजपासूनच अपूर्वाने वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम केले आहे.

Apurva Gore | Instagram

अशी मिळाली लोकप्रियता

अपूर्वाला खरी ओळख 'आई कुठे काय करते' या मालिकेतून मिळाली.

Apurva Gore | Instagram

भूमिका

अपूर्वा या मालिकेत ईशा हे पात्र साकारत आहे.

Apurva Gore | Instagram

NEXT: Madhuri Dixit: 'धक धक गर्ल' माधुरी दिक्षितचं घायाळ करणारं सौंदर्य

Madhuri Dixit | Instagram