Madhuri Dixit: 'धक धक गर्ल' माधुरी दिक्षितचं घायाळ करणारं सौंदर्य

Manasvi Choudhary

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit | Instagram

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit | Instagram

जगभरात लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit | Instagram

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit | Instagram

खास अदा

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit | Instagram

करिअरची सुरूवात

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit | Instagram

अभिनयानं केलं वेड

'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपटातील माधुरीच्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं

Madhuri Dixit Photos | Instagram

सुपरहिट चित्रपट

माधुरी अभिनीत प्रत्येक चित्रपटाची तुफान चर्चा होत होती. अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

Madhuri Dixit Photos | Instagram

NEXT: Mrunmayee Deshpande: मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! मृण्मयीचा साडीतला सिंपल अंदाज

Mrunmayee Deshpande | Instagram