Mrunmayee Deshpande: मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! मृण्मयीचा साडीतला सिंपल अंदाज

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

अभिनय

मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या माध्यमांतून मृण्यमयीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर मृण्ययी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी सोडत नाही.

Mrunmayee Deshpande | Instagram

नवीन फोटो

नुकतेच मृण्मयीने तिचे पारंपारिक वेशातले फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

साडीलूक

सिंपल लूकमध्ये मृण्यमयीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

लेटेस्ट फोटो

मृण्मयीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

सौंदर्याचे कौतुक

मृण्मयीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

NEXT: Shriya Pilgaonkar: बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचा हटके अंदाज

Shriya Pilgaonkar | Saamtv