ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवणात मसाला नसेल तर चवीत काही तरी अपूर्ण वाटते.
आजकाल मसाल्यांबद्दल बोलायचं झालं तर बाजारात सर्व प्रकारचे मसाले मिळतात.
जगात आढळणाऱ्या मसाल्यांमध्ये 'रेड गोल्ड 'या मसाल्याची किंमत सर्वात जास्त आहे.
हा मसाला उष्णकटिबंधीय ऑर्किडच्या बियाण्यांपासून बनविला जातो.
सुमाक हा तिखट , लिंबू चवीसाठी ओळखला जतो.
विशिष्ट उबदार , खमंग चव आणि गोड यांचा पदार्थांमध्ये व्यापक वापर करुन मूल्य वाढवले जाते.