ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगामध्ये हजारो - लाखो फुलांच्या प्रजाती आहेत. तसेच जगभरात आढळणाऱ्या फुलांच्या किमतीही वेगवेगळ्या असतात.
तर जाणून घेवूया जगातील सर्वात महाग फुल कोणते आहे.
जगातील सर्वात महाग फुल ज्युलिएट गुलाब आहे.
असे म्हटले जाते की, पहिल्या ज्युलिएट गुलाबाची पैदास करण्यासाठी सुमारे १५ वर्षे लागली.
ज्युलिएट गुलाबाची किंमत जवळपास १५.८ मिलियन डॅालर म्हणजे १३० करोड रुपये सांगीतली जाते.
यानंतर, जगातील सर्वात महागडे फूल शेन्झेन नांगके ऑर्किड मानले जाते.
२००५ मध्ये शेन्झेन नांगके ऑर्किडची किंमत ८६ लाख रुपये होती.
शेन्झेन नांगके ऑर्किड फूल हे पाहण्यास अत्यंत सुंदर मानले जाते.GK: जगातील पहिल्या रेल्वे प्रवासाची सुरुवात कोणत्या देशात झाली? जाणून घ्या