Sakshi Sunil Jadhav
पुण्याजवळच्या लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनावर प्रशासनाने बंदी घातली आहे.
पुण्याजवळच्या काही पर्यटन स्थळांना येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
पुढे आपण कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकत नाही याबद्दल जाणून घेणार आहोत.
पवना डॅमच्या सुंदर निसर्गात कॅम्पिंग, बोटींग आणि पिकनिकसाठी काही दिवस बंदी आहे.
ढग, धुकं, थंडगार वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सध्या टायगर पॉईंटवर जाण्यास बंदी आहे.
ट्रेक करताना डोंगरावरून वाहणारा हा नैसर्गिक धबधब्यावर जाणे धोक्याचे आहे.
ऐतिहासिक आणि हिरवळीने नटलेला किल्ला हा पावसाळ्यात धोक्याचा ठरू शकतो.
लोहगडच्या समोरचा विसापूर किल्ला पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी धोक्याचा ठरू शकतो.
प्राचीन बौद्ध लेणी ही पावसाळ्यात ट्रेकींगसाठी धोक्याची ठरू शकते.
सुळका आकाराचे शिवलिंगासारखे दिसणारे पर्वत फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध ठिकाणावर पावसाळ्यात जाणं धोक्याचं ठरू शकतं.