ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगातील सर्वात खतरनाक कुत्रे कोणते आहेत, ज्यांच्या पाळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे, जाणून घ्या.
पिटबुल टेरियरचे जबडे सर्वात मजबूत असतात. तसेत ते खूप चपळ असतात. या कुत्र्याने हल्ला केल्यास जीवाचाही धोका असतो.
हे कुत्रे फक्त त्यांच्या मालकाशीच एकनिष्ठ असतात. हे कुत्रे इतके आक्रमक असतात की ते इतरांना मारु शकतात.
याला पोलिसांचा कुत्रा म्हणून देखील ओळखले जाते. जर त्यांना प्रशिक्षण मिळाले नाही तर ते एखाद्यावर प्राण घातक हल्ला करु शकतात.
पिटबुल सारखी उर्जा असलेले हे कुत्रे थंड भागात आढळतात. हे कुत्रे आपल्यापेक्षा छोट्या प्राण्यांवर हल्ला करतात.
डॉबरमॅन कुत्रे इतके आक्रमक असतात की ते कधीकधी आपलया मालकावरही प्राणघातक हल्ला करतात.
बुलमास्टिफ कुत्रे शक्तिशाली आणि आक्रमक असतात. हे कोणाशीही मैत्रीपूर्ण नसतात.