Ankush Dhavre
काही खेळाडू असे असतात, जे मैदानाहून मैदानाबाहेर अधिक चर्चेत असतात.
तर काही खेळाडू आपल्या ग्लॅमरस अंदाजमुळे चर्चेत येत असतात.
दरम्यान अशीच एक इन्फ्लुएन्सर आहे, रचेल स्टूहलमन
रचेल स्टूहलमन ही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली टेनिस इन्फ्लुएन्सर आहे.
तिचे इंस्टाग्राम फॉलोवर्स हे ३ लाखांहून अधिक आहेत.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून, ती टेनिस आणि पिकलबॉल खेळत असल्याचे फोटो शेअर करत असते.
या पोस्टवर नेटकरी लाईक्सचा पाऊस पाडतात.
तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचं झालं, तर सौंदर्याच्या बाबतीत ती मॉडेललाही मागे सोडेल.