Mosquito Solution: ना कॉइल, ना स्प्रेची गरज, २ मिनिटांत डास होतील गायब; वाचा सोपी ट्रिक

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक घरातल्या समस्या

उन्हाळा असो वा पावसाळा, घरात नेहमीच डास येत असतात. जेव्हा ते चावतात तेव्हा तुम्हाला काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.

natural mosquito repellent

पैसे वाया जाण्याच्या समस्या

बऱ्याचदा डास घालवण्यासाठी अनेकजण महागड्या कॉइल्स किंवा महागडे स्प्रे विकत आणतात. पण त्याने काहीच परिणाम दिसत नाही.

natural mosquito repellent

महागडे उपाय

महागड्या कॉइल किंवा स्प्रेचा प्रभाव हा फक्त काहीवेळासाठीच मर्यादित असतो. मग पुन्हा डास येतात.

no spray mosquito solution

डासांवर उपाय

पुढे एक सोपी ट्रीक दिली आहे. ज्याचा वापर करुन तुम्ही २ मिनिटांच्या आत घरातले सगळे डास घालवू शकता.

no spray mosquito solution

सोप्या ट्रिक

तुम्हाला या ट्रीकच्या वापराने कोणत्याही इतर समस्या किंवा त्रास होत नाही. या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक नसतात असं म्हंटलं जातं.

friendly mosquito solution

नैसर्गिक मिश्रण तयार करा

कडुलिंबाची पाने, कांद्याची साले, लसणाची साले, पाकळ्या आणि तेजपत्ता एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण दोन भागांत विभागा.

तयार करण्याची पद्धत

मिश्रणाचा एक भाग गरम तेलात शिजवून त्यात कापूर घाला आणि तेल गाळून घ्या. उरलेल्या मिश्रणाचा वापर करून वात लावून धूर तयार करता येतो.

friendly mosquito solution

डासांपासून बचाव आणि काळजी

या धुरामुळे घरातील डास दूर पळतात. मात्र, घरात श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्ती असल्यास हा उपाय वापरताना काळजी घ्या.

quick mosquito removal

NEXT: Sim Card Facts: मोबाइल सिमकार्डमध्ये सोनं असतं? जाणून घ्या सत्य

Sim Card Facts | google
येथे क्लिक करा