Manasvi Choudhary
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे
नियमितपणे योगा केल्याने आत्मविश्वासात वाढतो.
योगा करताना योग्य वेळ निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.
सकाळी उपाशी पोटी योगा केल्याने शरीराला फायदा होतो
काहीही खाल्ल्यानंतर योगा केल्याने तुम्हाला झोप येण्याची शक्यता असते
सकाळी उपाशीपोटी योगा केल्याने मनाला शांती मिळते
जेवणाआधी दोन तास आणि जेवल्यानंतर दोन तासाने योगा करावा
काहीही खाल्यानंतर योगा करणे टाळावे योगा करताना पोट भरलेले असु नये
सकाळी रिकाम्या पोटी योगा केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते व दिवसभर मूड फ्रेश राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या