Dhanshri Shintre
वॉकिंगमुळे केवळ चरबी नाही कमी होत, तर मानसिक आरोग्यही सुधारते आणि मन प्रसन्न राहतं.
सकाळी उपाशीपोटी चालल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा टिकून राहते, ताजेतवाने वाटते.
उपाशीपोटी चालल्याने ऊर्जा वाढते, मन प्रसन्न राहतं आणि संपूर्ण दिवस उत्साही आणि सकारात्मकतेने भरलेला जातो.
उपाशीपोटी वॉक केल्यास ग्लायकोजेन कमी होतो, तर जेवल्यानंतर वॉक केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते.
जेवणानंतर चालल्यास शरीरातील चरबी साठत नाही आणि पचन सुधारून मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते.
जेवल्यानंतर चालल्याने मेंदू स्पष्ट विचार करू लागतो, रक्ताभिसरण सुधारते आणि पोटफुगीची तक्रारही कमी होते.