ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही दररोज सकाळी चालायला हवे, याचा तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही दररोज सकाळी किती तास चालायला हवे? जाणून घ्या
तुम्ही दररोज किमान 30 मिनिटे मॉर्निंग वॉक करायले हवे.
दररोज सकाळी ३० मिनिटे मॉर्निंग वॉक केल्याने मन आणि डोक शांत राहतं.
दररोज चालल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्याय मदत होते.
दिवसभर भरपूर उर्जेसाठी दररोज ३० मिनिटे मॉर्निंग वॉक करायला हवे.
वजन कमी करण्यासाठीही मॉर्निंग वॉक फायदेशीर आहे.