Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पूजा, पठण, मंत्राचे जप करणे या धार्मिक कार्यास विशेष महत्व आहे.
असं म्हणतात, नियमित मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
गायत्री मंत्राला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते.
नियमितपणे गायत्री मंत्राचा जप केल्याने मनाला शांती, समाधान प्राप्त होते.
गायत्री मंत्राचे जप करताना हातात रूद्राक्ष , तुळशी किंवा चंदनाची माळ घेऊन तोंड पूर्वेकडे करून ध्यान करावे .
गायत्री मंत्राचा जप केल्याने शरीराला सकारात्मक उर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.