Manasvi Choudhary
सकाळी लवकर उठल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
सकाळी लवकर उठल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्याने शरीराची चरबी कमी होते. व शरीर दिवसभर सक्रिय राहते.
शरीर लवकर उठून हालचाली केल्यास शरीराची पचनक्रिया सुधारते.
सकाळी लवकर उठून योगा केल्याने हृदयाशी संबंधित आजार दूर होतात तसेच रक्ताभिसरणही सुधारते ज्यामुळे हृदय चांगले काम करते.
सकाळच्या शुद्ध हवेत चालल्याने फुफ्फुसे निरोगी राहण्यास मदत होते
सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने मेंदू निरोगी राहतो ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो.
सकाळी व्यायाम केल्याने हाडे मजबूत होतात तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते.