Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी अनेकजण सकाळी लवकर उठून धावतात.
मात्र तुम्हाला माहितीये का सकाळी लवकर उठून धावल्याने शरीरावर काय परिणाम होतो.
सकाशी उपाशीपोटी धावल्याने शरीरातील फॅट्स कमी होतो यामुळे वजन देखील कमी होते.
सकाळी धावल्याने दिवसभर तुम्हाला उत्साही राहण्यास मदत होते.
धावल्यामुळे शरीराचं मानसिक स्वाथ्य सुधारते
सकाळी धावल्याने हृदयाचे कार्य अधिक सुरळीत होते. हृदयासंबंधित आजार होत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.