Shruti Vilas Kadam
झोपेतून उठल्यानंतर हात-पाय ताणून घ्या. यामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो आणि शरीर सक्रिय होण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे हलके शिंतोडे मारा. यामुळे डोळ्यांना ताजेतवाने वाटते.
उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहण्याऐवजी दोन ते पाच मिनिटे शांत बसा. यामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
काही वेळ हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यामुळे मन शांत होण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर जीभ क्लीनरने स्वच्छ करा. यामुळे जिभेवर साचलेला थर आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
मान, खांदे, हात आणि पायांचे हलके स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीराचा कडकपणा कमी होण्यास मदत होते.
खिडकी उघडा किंवा बाल्कनीत काही मिनिटे उभे राहा. नैसर्गिक प्रकाशामुळे शरीराचे झोप-जागेपण
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.