Manasvi Choudhary
पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी सकाळची सुरूवात महत्वाची आहे.
अनेकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते.ज्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटते.
पोटाच्या आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेणे महत्वाचे आहे.
दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
सकाळी उठल्यावर कधीही रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका.
दररोज सकाळी नियमित १० मिनिटे व्यायाम करा यामुळे आरोग्य सुधारते.
निरोगी आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता महत्वाचा आहे.