Breakfast Tips: दिवसभर हेल्दी आणि फिट राहायचंय? मग नाश्त्याला खा हे पदार्थ

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

संपूर्ण दिवसभर फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळी नाश्ता करणे महत्वाचे आहे.

Breakfast | Social Media

पौष्टिक पदार्थ

सकाळी नाश्त्याला पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला देखील फायदा होतो.

Breakfast | Yandex

अंडी

अंडी हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. अंड्याचे विविध पदार्थ तयार करून नाश्त्याला खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.

Breakfast | Yandex

स्प्राउट्स चाट

उकडलेले कडधान्यात मीट मसाला टाकून खाल्ल्याने शरीराच्या वाढीसाठी सर्वोत्तम आहे.

Breakfast | Yandex

पराठा

विविध भाज्यापांसून बनवला जाणारा पराठा खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात.

Breakfast | Canva

मूग डाळ चिला

मूगाच्या डाळीचा चिला हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. नाश्त्याला मूगाच्या डाळीचा चिला शारीरिक उर्जा मिळते.

Breakfast | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Suryanamaskar: सूर्यनमस्कार कधी घालावा, काय आहेत फायदे?

Suryanamaskar | Social Media
येथे क्लिक करा...