Manasvi Choudhary
आवळा हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराला त्याचे अनेक फायदे आहेत.
अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आवळा चहाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि जळजळ कमी होते.
या चहाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा कमी करायचा असेल तर हा चहा घ्या.
आवळा चहा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात.
फायबर युक्त आवळा खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते.आवळा चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आवळ्याचा चहा प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठताही दूर होते.
आवळा चहा दिवसातून दोनदा प्यायल्याने भूक कमी लागते यामुळे वजन नियंत्रित राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या