Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हेल्दी काय खायचं? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो.
सकाळी पोटभर हेल्दी आणि टेस्टी नाश्ता केल्याने शरीराला दिवसभर उर्जा मिळते.
कांदे पोहे सर्वात कमी वेळात होणारा झटपट नाश्ता आहे. तुम्ही हा अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवून खाऊ शकता.
डाळ- तांदळापासून केलेला रवा उत्तप्पा हा एक पौष्टिक नाश्ता आहे. सकाळी रवा उत्तपा खाल्ल्याने फायदा होतो.
मुगाच्या डाळीपासून बनवलेले हाय प्रोटीन धिरडे हे देखील तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. धिरडे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
अंडी शरीरारासाठी फायदेशीर आहेत. ब्रेड आणि ऑम्लेट सँडविच तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता.