Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात हळद अत्यंत महत्वाची मानली जाते.
आयुर्वेदात हळदीला विशेष महत्व आहे.
आजारांवर उपाय म्हणून पूर्वीपासून आयुर्वेदिक हळदीचा वापर केला जातो.
सकाळी हळदीचं पाणी प्यायल्याने देखील आरोग्याच्या समस्या दूर होतात.
हळदीमध्ये अॅटीऑक्सिडंट्स असतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
पचनाचा त्रास, अॅसिडीटी होत असल्यास सकाळी हळदीचं पाणी प्या.
नियमितपणे सकाळी हळदीचं पाणी प्यायल्याने त्वचा उजाळते.
एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर हळद घालावी आणि ते पाणी प्यावे.
हळदीच्या पाण्यामध्ये तुम्ही मध किवा लिंबू देखील मिक्स करू शकता.