Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Sakshi Sunil Jadhav

मुसळधार तालुक्यातले दृश्य

पोलादपूर तालुक्यातल्या खोपड-चांदके मार्गावरील निसर्गरम्य मोरझोत धबधबा पावसाच्या जोरदार सरींमुळे परत एकदा प्रवाहित झाला आहे.

Poladpur Waterfall

हिरवाईचे दर्शन

धबधब्याच्या परिसरात सर्वत्र हिरवाई पसरली आहे. धुक्यामुळे तिथलं वातावरण जास्त सुंदर दिसत आहे.

Konkan Waterfalls

पर्यटकांची वाढली गर्दी

धबधबा सुरू झाल्यावर स्थानिक आणि बाहेरगावचे पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

Raigad Tourism

जवळचे ठिकाण

मोरझोत धबधबा हा रस्त्याला लागून असल्यामुळे इथे पोहोचणं किंवा पिकनिक प्लान करणं सोपं आहे.

Maharashtra Tourism

पावसाळ्यात खास आकर्षण

कोकणातल्या पावसाळ्यात हा धबधबा जास्त सुंदर दिसतो. शुभ्र पाण्याचा प्रवाह पाहून मन प्रसन्न होतं.

Maharashtra Tourism

जवळची ऐतिहासिक ठिकाणं

धबधब्याजवळ नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. तुम्ही मुलांना या ठिकाणी पिकनिकलाही जाऊ शकता.

Maharashtra Tourism

धार्मिक स्थळांनाही भेट

किनेश्वर मंदिर आणि गायमुख ही ठिकाणेही जवळ आहेत. निसर्गासोबत धार्मिक पर्यटनाचाही आनंद तुम्हाला घेता येतो.

Maharashtra Tourism

कुटुंबासह फिरण्यासाठी उत्तम

मित्र-परिवारासोबत एक दिवसाची सहल करण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.पण धबधब्याजवळ जाताना घसरड्या दगडांपासून सावध राहावे.

Khopad Chandke Road

NEXT : गगनबावड्यात लपलंय निसर्गाचं स्वर्ग! हे धबधबे पाहून परदेशही विसराल

Gagangad
येथे क्लिक करा