Gaganbawada Tourism : गगनबावड्यात लपलंय निसर्गाचं स्वर्ग! हे धबधबे पाहून परदेशही विसराल

Sakshi Sunil Jadhav

गगनबावडा

सह्याद्रीच्या कुशीत वसेलेले गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातले प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथे धुक्याने वेढलेला घाट, हिरवागार निसर्ग आणि असंख्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

Kolhapur to Gaganbawada

कोल्हापूरचे अंतर

कोल्हापूरवरून एका दिवसात फिरून येण्यासाठी गगनबावडा हा चांगला मार्ग आहे. कारण याचं अंतर ५५ ते ५८ किमी असून गाडीने १ ते १.५ तासात पोहोचू शकता.

gaganbawada distance

राऊतवाडी धबधबा

गगनबावड्याजवळचा हा धबधबा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहतो.

rainy season

कोडे धरण आणि धबधबा

कोडे किंवा कुंभी प्रकल्प परिसरातला हा धबधबा आणि जलाशय पावसाळ्यात जास्त आकर्षक दिसतो.

Kode Dam and Waterfall

गगनगड

गगनबावड्यातला गगनगड आणि गगनगिरी महाराज मठ इथून सह्याद्रीचं नयनरम्य सौंदर्य दिसतं.

Gagangad

करूळ घाट

गगनबावड्याजवळचा करूळ हा घाट हा वळणावळणाचा आणि निसर्गरम्य घाट आहे.

Karul Ghat

भुईबावडा घाट

करूळ घाटासारखाच भुईबावडा घाटही सुंदर आहे. तिथून कोकणातले नयनरम्य निसर्ग पाहता येतो.

Bhuibawda Ghat

मोरजाई पठार

गगनबावड्याजवळचे मोरजाई पठार हे सूर्योदय आणि सूर्यास्त आणि निसर्गप्रेमींसाठी खास ठिकाण मानलं जातं. पावसाळ्यात इथे हिरवाईची चादर पसरलेली असते.

Morjai Plateau

NEXT: पहिल्यांदाच टोफूची भाजी बनवताय? मग ही सोपी रेसिपी नक्की फॉलो करा

tofu sabzi | chatgpt
येथे क्लिक करा