Manasvi Choudhary
मंगळसूत्र हा केवळ दागिना नसून विवाहित महिलेसाठी शुभतेचे प्रतीक आहे. आजकाल मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स मिळतात.
सध्या ट्रेडिंगमध्ये असलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स कोणत्या आहेत ते आज पाहूया
ऑफिसल्या जाणाऱ्या महिलांसाठी नाजूक आणि शॉर्ट मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
पारंपारिक लूकवर तुम्हाला मंगळसूत्र परिधान करायचे असल्यास तुम्ही कोल्हापुरी साज मंगळसूत्र करू शकता.
मंगळसूत्रामध्ये तुम्ही नावाचे पेडंट करू शकता यामध्ये तुम्ही पतीचे किंवा स्वत:च्या नावाचे पहिले अक्षर लिहू शकता.
मंगळसूत्राच्या पेडंट डिझाईनमध्ये लक्ष्मी, कमळ किंवा मोराची नक्षी असते याला टेम्पल ज्वेलरी म्हणतात
रोझ गोल्ड ज्वेलरीमध्ये तुम्ही मंगळसूत्राची डिझाईन्स निवडू शकता. यामध्ये तुम्ही अमेरिकन डायमंड स्टाईल करा.