Maharashtra Peacock Village: मनमोराचा पिसारा फुलला...महाराष्ट्रातील 'हे' गाव ओळखलं जातं फक्त मोरांसाठी

Shreya Maskar

मोरांचे गाव

चिंचोली या गावाला मोराची चिंचोली गाव म्हणून ओळखले जाते.

Village of Peacocks | yandex

रांजणगाव

अष्टविनायकांपैकी रांजणगाव गणपतीपासून हे गाव जवळ आहे.

Ranjangaon | yandex

कधी जावे?

चिंचोली गावाला तुम्ही जून ते डिसेंबर महिन्यात भेट द्या.

visit | yandex

कसे जावे?

पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरजवळ मोराची चिंचोली गाव आहे.

Pune | yandex

पिकनिक

तुम्ही या ठिकाणाला लहान मुलांसोबत पिकनिक प्लान करू शकता.

Peacocks beauty | yandex

सुंदर नजारा

हिवाळ्यात मोराचा फुललेला पिसारा पाहून मन मोहून जाते.

Beautiful view | yandex

फोटोशूट

तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

photo shoot | yandex

NEXT : भारतातील सर्वात भयानक किल्ला कोणता? जाण्याआधी 100 वेळा विचार करा

rajasthan | SAAM TV
येथे क्लिक करा...