Shreya Maskar
भारतातील सर्वात भयानक किल्ला राजस्थानमध्ये आहे.
१६ व्या शतकात भानगड किल्ला बांधण्यात आला.
आताच्या काळात या किल्ल्याची दुर्दशा झालेली पाहायला मिळते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भानगड किल्ला झपाटलेले ठिकाण आहे.
पहाटे किंवा सूर्यास्तानंतर किल्ल्याला भेट देण्यासाठी सरकारी परवानगीची आवश्यकता आहे.
भानगड किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाघ आहेत.
भानगड किल्लावर जायला फक्त रात्रीच नाही तर दिवसाही भिती वाटते
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.