Ankush Dhavre
मोर हा सर्वात सुंदर पक्षी आहे.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे.
मोर हे राजस्थानात जास्त आढळतात.
मोर आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो.
मोर किती वर्ष जगतात? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना.
जंगलातील मोर १५ ते २० वर्ष जगतात.
तर पाळीव मोर हे ४० वर्षांपर्यंत जगू शकतात.
कारण पाळीव मोरांना चांगला आहार मिळतो आणि शिकार होण्याचा धोका नसतो.