Moong Pakoda: थंडीत नाश्त्याचा खास बेत, मूठभर मुगापासून झटपट बनवा पकोडे

Shreya Maskar

मूग पकोडा

मूग पकोडा बनवण्यासाठी मूग डाळ, उडीद डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Moong Pakoda | yandex

उडीद डाळ

मूग पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ आणि मूग डाळ वाटून मिक्सरला पेस्ट करून घ्या.

Urad Dal | yandex

हिरवी मिरची

आता पुन्हा मिक्सरला हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या आणि जिरे घालून पेस्ट करा.

Green chili | yandex

मिश्रण एकत्र करा

आता बाऊलमध्ये डाळीची पेस्ट, तयार केलेला मसाला टाकून सर्व छान एकजीव करा.

Mix the mixture | yandex

चवीनुसार मीठ

वरून या मिश्रणात कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.

Salt | yandex

पकोडे तळा

या मिश्रणाचे छोटे गोळे करून पकोडे तेलात खरपूस तळून घ्या.

Fry the pakoda | yandex

पुदिना चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत गरमागरम पकोडे खा.

Mint Chutney | yandex

NEXT : साऊथ इंडियन इडली- डोसा खाऊन कंटाळात? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा

payasam | Yandex
येथे क्लिक करा...